TESTIMONIAL

Learner Feedback

“मी अनेक YouTube Courses पाहिले पण इतकं Practical Knowledge कुठेच मिळालं नाही. Thumbnail पासून Analytics पर्यंत प्रत्येक गोष्ट Detail मध्ये समजावून सांगितली आहे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे हा Course पूर्ण Marathi मध्ये असल्यामुळे शिकायला खूप सोपं गेलं. आता मी माझा Personal Brand तयार करण्यावर काम करत आहे.”

image

JYOTI PATIL

“मी आधी YouTube वर Videos Upload करत होतो पण Views अजिबात येत नव्हते. या Course मध्ये Channel Setup, Thumbnail Design आणि Viral Content Strategy इतक्या सोप्या पद्धतीने शिकवलं की आता माझ्या Channel वर नियमित Growth दिसायला लागली आहे. विशेष म्हणजे Mobile वरून Professional Content तयार करण्याचा Confidence या Course मुळे आला.”

image

SHUBHAM DHARAM

“मराठीत इतक्या Practical पद्धतीने YouTube कोणी शिकवलं नव्हतं. Editing, SEO, Title Strategy आणि Audience Engagement या सर्व गोष्टी Real Examples सोबत समजल्या. आता Video Upload करण्याआधी Proper Planning कशी करायची हे समजलं आणि माझ्या Videos वर Engagement वाढायला सुरुवात झाली.”

image

SACHIN KURHADE

ROYAL SHETKARI 🚀 GANESH FARTADE

Why Choose Us

01

From Zero To Monetization

Channel Setup पासून Viral Growth आणि Income Generation पर्यंत Complete Roadmap.

02

From Zero To Monetization

Channel Setup पासून Viral Growth आणि Income Generation पर्यंत Complete Roadmap.

03

From Zero To Monetization

Channel Setup पासून Viral Growth आणि Income Generation पर्यंत Complete Roadmap.