ग्रामीण भागातून सुरुवात करून Digital World मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या Creator च्या अनुभवातून ही Academy तयार झाली आहे.
शेतकरी, विद्यार्थी, छोटे व्यवसायिक आणि Content Creators यांना Social Media च्या माध्यमातून पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.